
Special Report | महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी, मुख्यमंत्रीपदाबाबत नवे दावे-प्रतिदावे
महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे (Sanjay Raut statement about chief minister and maha vikas aghadi).
महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात नवे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पण राऊतांनी अचानक असं वक्तव्य का केलं? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Sanjay Raut statement about chief minister and maha vikas aghadi)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हत्ती, घोडे, कोंबड्या आणणार नाही, नियम मोडल्यास ... जरांगेंचा नवा अर्ज
हरितालिकेच्या पूजासाहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम, शिर्डीतील घटना
एका सामन्यात फेल अन् थेट बाहेरचा रस्ता? संजूच्या चाहत्यांना धाकधूक
शाहरुख, अजय देवगण तुकाराम मुंढेच्या कचाट्यात सापडले, 'त्या' याचिकेवर..
Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग हे उपाय कराच
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण