शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात महिला आरक्षणाबरोबरच अग्नीवीर योजनेचाही उल्लेख करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीपासून ते महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये गॅसच्या किमती कमी करून त्या 500 रुपयांपर्यंत आणल्या जातील आणि गरज पडली तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू असं देखील जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यात म्हटलं आहे
Published on: Apr 25, 2024 11:43 AM
Related Video
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
आमिर खानचं तिसरं लग्न कधी कुठे आणि कसं होणार लग्न? मोठी माहिती समोर
दगा केला... आता व्याजासहित परतफेड, मुनगंटीवारांचा टोला
मोठी बातमी! ओमराजेंच्या जिवलग मित्राने गेम फिरवला? शिंदेंना मोठा धक्का
FIFA: या सात खेळाडूंनी केला आपल्याच संघाला अडचणीत आणणारा स्वगोल
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
