Marathi News Videos Sharad Pawar will file his statement today on Korogaon Bhima case as Sharad Pawar summoned by Commission of Inquiry

Koregaon Bhima Case: कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.
मुंबई : राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pwar on Koregaon Bhima) यांची साक्ष आज नोंदवली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शरद पवार यांची साक्ष आज मुंबईत नोंदवली जाईल. कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Case) प्रकरणी याआधीही शरद पवारांना साक्ष (Statement) नोंदवण्यासाठी समन्स देण्यात आलेलं होतं. आज शरद पवार साक्ष नोंदवायला जाण्याआधी त्यांना देण्यात आलेलं समन्स हे आतापर्यंतचं तिसरं समन्स होतं. याआधी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्याची शक्यता होती. मात्र काही परिहार्य कारणास्तव समोर हजर राहू शकले नव्हते. दरम्यान, आज शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असून त्यासाठी ते सकाळी मुंबईच्या सिल्वर ओक बंगल्यावरुन रवानाही झाले.
Published on: May 05, 2022 11:21 AM
Related Video
कांदा कापल्यावर अश्रू येणार नाही अशी लोक आंदोलन करतायत- फडणवीस
थलपती विजय यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहून आठवलं ते भन्नाट मीम
दिल्लीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्रात खलबतं, फडणवीस- शिंदेंमध्ये चर्चा
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
आधी बनला बॉडीगार्ड, मालकाने संधी देताच केलं 200 हून चित्रपटांमध्ये काम
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
हिंगोली - मध्यरात्री विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी , उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
सोलापूर - करमाळ्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; जातेगाव येथे घर कोसळून नुकसान
पाटोद्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांचं नुकसान
कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपया भाव; संतप्त शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'
मावळ तालुक्यात भात लागवडीचा पहिला मान शिळीम्ब गावाला