Special Report | मतदारांना पैसा, मटण चारलं…! शिवसेना आमदार शहाजी पाटलांची उघड कबुली

Special Report | मतदारांना पैसा, मटण चारलं…! शिवसेना आमदार शहाजी पाटलांची उघड कबुली

| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 11:51 PM

सध्याच्या बदललेल्या राजकारणात काय खटाटोप करावे लागतात याची कहाणी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा, मासे मटण चारल्याची उघड कबुली त्यांनी दिली आहे.

मुंबई : सध्याच्या बदललेल्या राजकारणात काय खटाटोप करावे लागतात याची कहाणी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसा, मासे मटण चारल्याची उघड कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.