Pune | पुण्यात खड्ड्यांविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा, थेट LIVE UPDATE

| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 4:40 PM

पुण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा, मोर्चाआधी टिळक रस्त्यावररचे खड्डे बूजवायला महापालिकेकडून सुरुवात केली. शिवसेना आज टिळक रस्त्यावर थोड्या वेळात बैलगाडा मोर्चा काढणार आहे. मोर्चाआधी पालिकेकडून सारवासारव, रस्त्यावरचे खड्डे बूजवायला सुरुवात केली. 