
Shivajirao Adhalarao : ‘आंबेगावातल्या बैलगाडा शर्यतीला स्थगिती देण्यामागे राजकारण’
बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला कोर्टाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आंबेगावात पहिली बैलगाडा शर्यत होणार होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक ती थांबवलीय. या प्रकरणामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केलाय.
बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला कोर्टाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आंबेगावात पहिली बैलगाडा शर्यत होणार होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक ती थांबवलीय. या प्रकरणामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप आयोजक शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केलाय. कोविड(Covid)च्या सर्व नियमांचं पालन करण्याचंदेखील नियोजन होतं. त्यानंतही ही स्थगिती दिल्यानं स्थानिकांत मात्र नाराजी आहे.
Published on: Jan 01, 2022 5:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यातील SIR मोहिमेबाबत मोठा निर्णय, बीएलओ थेट मतदारांच्या घरी धडकणार
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
LPG Cylinder संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर, जर असं केलात तर थेट सरकार
खरंच नीता अंबानी हँडशेक करणं टाळतात? ज्योतिषशास्त्राचं कारण
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत Dj चा अधिकच दणदणाट, सरासरी 105 डेसिबलची नोंद
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...