‘साहेब म्हणाले टेंशन घेऊ नका, सगळं योग्य होईल’, भाजप कार्यालय फोडणारे शिवसैनिक संजय राऊतांच्या भेटीला

‘साहेब म्हणाले टेंशन घेऊ नका, सगळं योग्य होईल’, भाजप कार्यालय फोडणारे शिवसैनिक संजय राऊतांच्या भेटीला

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 12:54 PM

नाशिकच्या शिवसैनिकांनी थेट भाजपचं कार्यालय फोडलं. हेच शिवसैनिक आता खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी मुंबईत आलेत. या भेटीनंतर त्यांनी 'साहेब म्हणाले टेंशन घेऊ नका, सगळं योग्य होईल', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळाला. याची ठिणगी नाशिकमध्ये पडली, नाशिकच्या शिवसैनिकांनी थेट भाजपचं कार्यालय फोडलं. हेच शिवसैनिक आता खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी मुंबईत आलेत. या भेटीनंतर त्यांनी ‘साहेब म्हणाले टेंशन घेऊ नका, सगळं योग्य होईल’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. | Shivsena activist who attack on BJP office meet Sanjay Raut