
“नालायक मंत्र्यांना, त्यांच्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल”, पेडणेकर सावंतांवर बरसल्या
तानाजी सामंत यांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही सावंतांवर टीका केली आहे.
मुंबई : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही सावंतांवर टीका केली आहे. मीही मराठा समाजातून येते. नालायक आणि चुकीचं वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जी भाषा वापरली त्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. आधी तुम्ही एवढं बोलत होता. आता तुम्ही सत्तेत आहात. तर मग तुम्ही द्या मराठा समाजाला आरक्षण, असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
Published on: Sep 26, 2022 3:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीची साफसफाई करताना केवळ धूळ पुसू नका! या 6 गोष्टींकडेही द्या लक्ष
अभिजीत दीपके अचानक गप्प का झाले, स्वत:च केला खुलासा
Snake Fact: साप गिळल्यानंतर ऊंटावर काय होतो परिणाम?
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
भाजपकडून टीका होताच एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना थेट आदेश; आता कुणीही..
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष