
Manisha Kayande | ‘तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात आल्यास आनंदच’ मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया
शिवसैनिकांना ठाकरे कुंटुंब यांच्यांबद्दल प्रेमच आहे. ते सक्रिय राजकारणात आले तर शिवसैनिकांना आनंदच आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री करत आहेत. षण्मुखानंद हॉलमध्ये 15 ऑगस्ट रोजी कुटुंबीय आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार आहेत. तेजस ठाकरेंकडे युवा सेनेची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेजस ठाकरे सर्व शिवसैनिकांध्ये परिचित आहेत. ते प्रत्येक प्रचार आणि कार्यक्रमात असतात. शिवसैनिकांना ठाकरे कुंटुंब यांच्यांबद्दल प्रेमच आहे. ते सक्रिय राजकारणात आले तर शिवसैनिकांना आनंदच आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
Published on: Aug 05, 2022 9:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
पुण्याच्या जागेवरुन शिवसेना-भाजपत सामना, माघार कोण घेणार? सामंत बोलले
या 15 वर्षांत अडखळलो, पण कधीच..; प्रिया बापटसाठी उमेश कामतची पोस्ट
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
Todays Gold Rate: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, आज 10 ग्रॅम
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....