
Vinayak Raut | आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही : विनायक राऊत
आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही, असं विनायक राऊत म्हणालेत. पोस्टरबाजीच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरुन लढाई सुरु असलेली पाहायला मिळतीय. राणे समर्थकांचं म्हणणं आहे नारायण राणे यांनी विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणल्या आहेत. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी विमानतळासाठी खस्ता खाल्ल्या असल्याचं सेनेचं म्हणणं आहे. आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही, असं विनायक राऊत म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
हे अजिबात खपवून घेणार नाही.. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा..
पाक क्रिकेटच्या घसरणीला भारताविरुद्ध मिळवलेला तो एक विजय जबाबदार का?
विमल इलायचीच्या जाहिरातीवरून वाद, कंपनीची दिल्ली हायकोर्टात धाव
मटण, मासे खाण्यावर बंदी घाला; बागेश्वर बाबांच्या मागणीने राज्यात खळबळ
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर