
विदर्भातील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
शिवसेनेचे नागपूरचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : शिवसेनेचे नागपूरचे (Nagpur Shivsena) जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 3 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा वासनिक यांनी मानमोडे यांच्या विरोधात तक्रार केली होती. मानमोडे यांनी 3 लाखांची अफरातफर केल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर आता मानमोडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानमोडे (Pramod Manmode) निर्मल उज्जवल बँकेचे संस्थापक आहेत. या बँकेच्या माजी व्यवस्थापकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Sep 27, 2022 8:34 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांनी उचलले मोठे पाऊल! थेट पोलिस, मनपा यांना...
मेलेलं मढं उकरून काढण्याचा प्रयत्न, दिशा प्रकरणावर ठाकरे गटाचा नेता..
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
21 वर्ष लहान महिला खासदारासोबत अफेअर, अभिनेत्याचं वादग्रस्त आयुष्य
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल-कायदाने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...