Marathi News Videos Shivsena party workers started protest in Mumbai against statement of Karanataka CM statement

Mumbai | छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी मुंबईतील लालबागमध्ये शिवसेनेचं निषेध आंदोलन
मुंबईतल्या लालबाग, शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी बंगुळुरुमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. लालबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईतल्या लालबाग, शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांनी बंगुळुरुमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. लालबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच लालबाग परिसरात या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक जमा झाले आहेत. शिवसैनिक कर्नाटकचे बसवराज बोम्मई यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बसवराज बोम्मई यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निषेधाचे फलक झळकावले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सासरा असावा तर असा, जावयावर पाडला सोन्याचा पाऊस, सोन्याची चेन, अंगठी..
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
20,000 भारतीयांनी खरेदी केल्या 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक कार!
मंत्री नरहरी झिरवळ यांचे तत्कालीन पीए रामदास गाडे यांचे निलंबित, मोठा
गोवंश वाचवण्यासाठी सरकारचा धडाडीचा निर्णय, कत्तल केल्यास थेट...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...