
Special Report | पंतप्रधान मोदींवर शिवसेनेचे नवे तीक्ष्ण बाण !
मनमोहन सिंग सरकारच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे?, असा सवाल सामनातून राऊतांनी विचारला आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत. ते आंदोलन करणारी मंडळी गेलीत कुठे?, असा सवाल सामनातून राऊतांनी विचारला आहे.
Published on: Oct 19, 2021 9:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा; रोख कुणाकडे?
देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?
मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव
रोहित शर्माचा मोठा विक्रम; 12 हजार ODI धावा पूर्ण, सचिन-विराटनंतर...
परीक्षा पद्धत ते पदभरती, MPSC परीक्षांबाबत सरकारचे 7 मोठे निर्णय
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प