Special Report | टीआरपीसाठी खोट्या बातम्या, संजय राठोडांनी लैंगिक छळाचे आरोप फेटाळले

Special Report | टीआरपीसाठी खोट्या बातम्या, संजय राठोडांनी लैंगिक छळाचे आरोप फेटाळले

| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 9:04 PM

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांची चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. मात्र, राठोड यांच्या विरोधात आणखी एक गंभीर आरोप करत एका महिलेने यवतमाळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांची चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. मात्र, राठोड यांच्या विरोधात आणखी एक गंभीर आरोप करत एका महिलेने यवतमाळच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राठोडांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार महिलेने पत्राद्वारे केली आहे. मात्र, राठोडांनी हे आरोप फेटाळून लावत आपलं स्पष्टीकरणही दिलं आहे. तर 24 तास उलटून गेल्यानंतरही तक्रार का घेतली नाही? असा सवाल भाजपच्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !