
धर्म, राजकारण अन् राजकारणी; श्री श्री रविशंकर यांचं मोठं विधान
अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी राजकारण आणि धर्माबाबत महत्वाचं विधान केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
नांदेड : अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी राजकारण आणि धर्माबाबत महत्वाचं विधान केलं आहे. धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा, असं मत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलंय. नांदेडमध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात सद्य परिस्थितीवर रविशंकर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलंय. संतामध्ये तर कुठलंच राजकारण नसतं, असंही रविशंकर यावेळी म्हणालेत.
Published on: Feb 02, 2023 9:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं ?
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातासोबत अभिनेत्रीचं ब्रेकअप, कारण...
ना कथेत दम, ना अभिनयात.. तरी बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2'सारखी कमाल
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव
परळी–सेलू–बोधरगाव रस्त्याची दुरवस्था; जागोजागी खड्डे