
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; प्रवाशांचे हाल
राज्य सरकारने वेतनामध्ये वाढ करून देखील पुण्यात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिनिकरणाची मुख्य मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
पुणे : राज्य सरकारने वेतनामध्ये वाढ करून देखील पुण्यात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिनिकरणाची मुख्य मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस सेवा ठप्प आहे. प्रवासी सध्या खासगी बसने प्रवास करत असल्याचे चित्र पहायाला मिळत आहे. याचा आढावा घेतला आहे, टीव्ही 9 चे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वीजबिल कमी करायचंय? तर या टिप्स करा फॉलो
ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनातच मुख्य मुद्दा हरवला? नेमकं काय घडलं?
मोठी बातमी ! अभिजित दीपकेंच्या आंदोलनात मोठा राडा, पोलिसांचा....
अफेअरच्या चर्चेदरम्यान गोविंदा आणि कोमलचा रोमँटिक अंदाज
कॉक्रोच जनता पार्टीने यंदा आंदोलनासाठी मायानगरी मुंबईची निवड का केली?
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..