
‘नाना पटोले यांनी आदर्श नागरिक बनावं’, भाजपच्या बड्या नेत्याचा सल्ला
भाजप जातीय तेढ निर्माण करत आहे', अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. "नाना पटोले भाजपने चांगले काम केलं आहे, असे म्हणतील का कधी?
भंडारा : ‘भाजप जातीय तेढ निर्माण करत आहे’, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.”नाना पटोले भाजपने चांगले काम केलं आहे, असे म्हणतील का कधी? त्यांचे कामचं आहे टीका करणे.कधी म्हणतात आरडीएक्स घेवून गेले. मात्र कधी आदर्श नागरीक बनण्याचा प्रयत्न नाना पटोले करीत नाही.तुमच्याकडे पुरावे आहेत तर पोलीसांना द्यायचं हे काम पटोले करत नाही. ना ना पटोले तुम्ही नागरीकशास्त्र शिकले नाही का? सातशे गुणांपैकी 25 गुण तरी मिळाले का? तुम्ही जर भारतीय आहात तर पोलीसांना माहीती दिली का?”, असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांना केला आहे.
Published on: May 21, 2023 11:34 AM
Related Video
मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या
नेपाळमधील विनाशकारी पुराचे खरे कारण अखेर पुढे, शास्त्रज्ञांचा..
नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?
नोकरी, व्यवसाय, पैसा आणि प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी काय खास ?
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारकडून मनधरणी
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा