
Short Circuit मुळे ऊसाच्या शेताला आग, 50 एकरातील ऊसाचा कोळसा
शॉर्ट सर्कीटमुळे उसाच्या शेतीला आग लागल्याचे आपण अनेकदा पाहतो, त्यावर ठोस उपाय काढण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं दिसतंय
शॉर्ट सर्कीटमुळे उसाच्या शेतीला आग लागल्याचे आपण अनेकदा पाहतो, त्यावर ठोस उपाय काढण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं दिसतंय कारण जालना जिल्ह्यात जवळपास 50 एकर ऊस जळून खाक झालं आहे. भोकरदच्या पळसखे़डा ठोंबरे येथील घटना, मिळालेल्य़ा माहितीनुसार जवळपास 49 शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्लीत घडामोडींना वेग! ज्ञानेश कुमारांचे खरं नाही, INDIA आघाडीची बैठक
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
400 कोटींच्या कमाईनंतर ‘हनुमान अंश 2’मध्ये थेट मोठा सुपरस्टार?
पाकिस्तानची पुन्हा जगासमोर लाज निघाली,संघाची विचित्र ट्रेनिंगचा Video
सोने खरेदीवर 5 हजार ते 70 हजारांची बचत! ग्राहकांची अनोखी शक्कल
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य