शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी, सुप्रीम कोर्ट काय देणार निकाल?

| Updated on: Apr 16, 2024 | 12:25 PM

६ मे रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे येत्या ६ मे रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट कोणती निरीक्षणं नोंदवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Follow us on

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर येत्या ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. ६ मे रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे येत्या ६ मे रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट कोणती निरीक्षणं नोंदवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. तर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातच दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.