Breaking | विधानभवन परिसरातील बॅगेत संशयास्पद काहीच आढळलं नाही

Breaking | विधानभवन परिसरातील बॅगेत संशयास्पद काहीच आढळलं नाही

| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 9:28 PM

बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. एका बसमध्ये संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळताच डॉग स्क्वाड आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय. मुंबई पोलीस परिसराची तपासणी करत आहेत.

मुंबई : विधानभवन परिसरात संशयित बॅग सापडली आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपासणी सुरू केली. विधानभवन समोर पोलिसांनी बॅरिगेट्स लावून परिसर सील केला. दुकान बंद केली. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. एका बसमध्ये संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळताच डॉग स्क्वाड आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय. मुंबई पोलीस परिसराची तपासणी करत आहेत.