Special Report | तालिबान्यांचा हैदोस कोण आटोक्यात आणणार?

Special Report | तालिबान्यांचा हैदोस कोण आटोक्यात आणणार?

| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 10:01 PM

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने वर्चवस्व मिळवल्यानंतर तालिबान्यांनी अत्याचाराला सुरुवात केली आहे. कुठे गोळीबार तर कुठे मारहाण होत आहे. त्यामुळे देश सोडून जाण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने वर्चवस्व मिळवल्यानंतर तालिबान्यांनी अत्याचाराला सुरुवात केली आहे. कुठे गोळीबार तर कुठे मारहाण होत आहे. त्यामुळे देश सोडून जाण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. विशेष म्हणजे भारतीय नागरिकही काबूलमध्ये अडकले आहेत. त्यांची सुटका करण्याचं आव्हान केंद्र सरकारला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचा शस्त्रसाठा तालिबान्यांच्या हाती लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !