
दसरा मेळावा कुणा एका व्यक्तीचा नसून विचारांचा असतो- तानाजी सावंत
दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. अश्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही त्यावर भाष्य केलंय.
अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे: दसरा मेळाव्याला (Dasara Melava) अवघे काही दिवस राहिले आहेत. अश्यात त्यावर अनेकजण भाष्य करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनीही त्यावर भाष्य केलंय. कुणा एका व्यक्तीचा नसतो. दसरा मेळावा हा विचारांचा असतो, असं सावंत म्हणालेत. लोक शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आमचा दसरा मेळावा दहा लाखाच्या पुढे होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Sep 28, 2022 3:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शाहिदच्या घरी येणार तिसरं बाळ? करीना कपूरच्या प्रश्नावर मीराचं उत्तर
सीजेपीवर नवं संकट, सौरभ दासचं बॅकग्राऊंड तपासणार? हायकोर्टाची नोटीस
बेताल वक्तव्यानंतर सरावासारव, गायकवाड यांचं स्पष्टीकरण
शेवटी वैभव सूर्यवंशीबाबत चौथ्या सामन्यात जी भिती होती तेच घडलं
पोटातच झाला गर्भाचा सांगाडा! 3 वर्ष महिलेला काही कळलंच नाही, अन्...
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू