Special Report | कोकण, गोव्यात तौक्तेचा धुमाकूळ, वादळ आलं आणि गेलं...पण नुकसान मोठं

Special Report | कोकण, गोव्यात तौक्तेचा धुमाकूळ, वादळ आलं आणि गेलं…पण नुकसान मोठं

| Updated on: May 17, 2021 | 9:41 PM

Special Report | कोकण, गोव्यात तौक्तेचा धुमाकूळ, वादळ आलं आणि गेलं...पण नुकसान मोठं

मुंबईत चक्रीवादळाने जसा धुमाकूळ घातला तसेच चित्र गोवा आणि कोकणातही होतं. कोकणात मोठमोठी झाडं कोसळली आहेत. तर गोव्यातही जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. हे जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आहे.