Thane | ठाण्यात विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लस घेतील असेल तर मिळणार बक्षीस

Thane | ठाण्यात विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लस घेतील असेल तर मिळणार बक्षीस

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 22, 2021 | 11:34 AM

ज्या विदार्थाच्या घरातील मंडळींनी लस घेतली असेल तर त्या विधार्थाला मिळणार बक्षीस ,त्याचा होणार सत्कार हे एकूण आश्यर्य वाटतं ना !हो पण हे खरे आहे .. ठाण्यातील ग्रामीण भागातील विद्याथाना अश्या प्रकारे बक्षीस मिळणार आहे.

ज्या विदार्थाच्या घरातील मंडळींनी लस घेतली असेल तर त्या विधार्थाला मिळणार बक्षीस ,त्याचा होणार सत्कार हे एकूण आश्यर्य वाटतं ना !हो पण हे खरे आहे .. ठाण्यातील ग्रामीण भागातील विद्याथाना अश्या प्रकारे बक्षीस मिळणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थाला बक्षिसे मिळाले नाही ते आपल्या घरातील मंडळींना प्रवृत्त करतील व भावनिक आव्हान करतील लस घेण्यासाठी .. अशी भावनिक कल्पना ठाणे जिल्ह्स्धिकाऱ्यानी सुचली आहे.

ग्रामीण भागात लसीकरण कमी प्रमाणात होत आहे ,यासाठीच ठाण्यातील जिल्ह्धिकऱ्यानी लसीकरणाला वेग मिळावा म्ह्णून एक नवीन शक्कल लढवली आहे … तर लसीकरणा बाबत अफवा पसरवत असतील त्यांच्यावर आता प्रशासनाची करडी नजर असणार असून अश्या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा आता उगारला जाणार आहे. तर, रात्रीच्या वेळेस ही लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय ही घेण्यात आलाय …त्याच बरोबर स्पेशल कॉलसेंटर लसीकरणासाठी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us