
हवेली तालुक्यातील मोरदरवाडीमध्ये रस्ताच गायब; गावातील नागरिकांचा चिखल आणि पाण्यातून प्रवास
मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून टाकलं आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोरदरवाडी गावची भीषण अवस्था झाली आहे. रामोशी वस्तीला रस्ताच नसल्यामुळे गावातील विद्यार्थी,नागरिक पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.
पुणे, 28 जुलै 2023 | मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून टाकलं आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोरदरवाडी गावची भीषण अवस्था झाली आहे. रामोशी वस्तीला रस्ताच नसल्यामुळे गावातील विद्यार्थी, नागरिक पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे. या गावात 20 कुटुंब राहतात. रामोशी वस्तीसाठी स्थानिक ग्रामपंचायतने पांदण रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे. वर्ष उलटूनही अजूनही महसूल विभाग हवेली तहसील कार्यालयाकडून या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला नाही.
Published on: Jul 28, 2023 11:52 AM
Related Video
हे पाळलेले उंदीर.., हॉटेल मॅनेजरचं उत्तर ऐकून तुकाराम मुंढेही चक्रावले
एका साडीने वाचवले 21 लोकांचे प्राण, नेपाळच्या महापूरात ठरली 'देवदूत'
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
SIRच्या यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; नेत्याच्या दाव्याने खळबळ
5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार