Nagpur | ओबीसी इम्पेरीकल डाटासाठी राज्य सरकारने 435 कोटी द्यावे, चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

| Updated on: Aug 06, 2021 | 2:27 PM

“ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारकडे ४३५ कोटी रुपयांची मागणी केलीय. पुढच्या तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करायचा असेल, तर राज्य सरकारने 435 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगाला द्यावे” अशी मागणी केलीय भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Follow us on

“ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारकडे ४३५ कोटी रुपयांची मागणी केलीय. पुढच्या तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करायचा असेल, तर राज्य सरकारने 435 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगाला द्यावे” अशी मागणी केलीय भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘जर राज्य सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला नाही, तर सरकारमध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहे, त्यांचे चेहरे समोर येतील….’, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले.