
महाराष्ट्राची परंपरा ही दिल्लीसमोर न झुकण्याची – किशोरी पेडणेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्याच्या या दौऱ्यावर त्यांनी हीटीका केली आहे.गेल्या दीड वर्षांपासून बंडाचंषडयंत्र सुरु होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. आम्हा आजही विश्वास आहे की गेलेले बंडखोर आमदार परत येतील.
मुंबई- महाराष्ट्र राज्याची परंपरा ही दिल्लीसमोर (Delhi )न झुकण्याची आहे, मात्र तरीही मुख्यमंत्री दिल्लीची वारी करत आहेत. अशी टीका शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar)यांनी केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्याच्या या दौऱ्यावर त्यांनी ही टीका केली आहे.गेल्या दीड वर्षांपासून बंडाचं षडयंत्र सुरु होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. आम्हा आजही विश्वास आहे की गेलेले बंडखोर आमदार(MLA) परत येतील. असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Jul 09, 2022 3:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रेग्नन्सीत समांथा दिसते कशी? शेअर केले बेबी बम्पचे फोटो
मंत्रीपद मिळणार का? ओमराजे निंबाळकर हसत हसत म्हणाले, त्या दोन शब्दांची
तो आपल्यात होता... निंबाळकरांविषयी ठाकरेंच्या मनात काय?
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
IND vs SL: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे निघून गेला गिल
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव
परळी–सेलू–बोधरगाव रस्त्याची दुरवस्था; जागोजागी खड्डे