
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही – राऊत
भाजपाच्या काळात महावितरण डबघाईस आले होते. कर्जाचा डोंगर वाढला होता. महावितरणवर आज जवळपास 71 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. मात्र तरी देखील महावितरणचे खासगीकरण होणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या काळात महावितरण डबघाईस आले होते. कर्जाचा डोंगर वाढला होता. महावितरणवर आज जवळपास 71 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे. कर्ज वाढल्यानंतर कुठलीही कंपनी विकली जाते. तिचे खासगीकरण होते. केंद्रातील सरकार देखील हेच करत आहे. महाविकार आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून मुद्दाम खासगीकरणाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
10 ते 12 महिलांची तक्रार; महालेंचा इशारा; गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
बिलावर थेट 1500 रुपये वाचतायेत म्हणून ग्राहकांची तुफान गर्दी
अमिताभ बच्चन यांचे सर्वात मोठे 5 ब्लॉकबस्टर चित्रपट, OTT पाहू शकता
गुलाबी साडी अन् काजोलच्या क्लासी अदा, चाहत्यांचा चुकला काळाजाचा ठोका
नुशरत भरुचाच्या मणक्याला फ्रॅक्चर; एअर ॲम्ब्युलन्सद्वारे भारतात आणणार
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा
पालघरमध्ये अडकलेल्या ७० वर्षीय वृद्धाला भिंत फोडून केले रेस्क्यू
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात