कोरोना चाचणीचा रिपोर्टला उशीर नको, 24 तासांच्या आत मिळायला हवा- राजेश टोपे
rajesh tope

कोरोना चाचणीचा रिपोर्टला उशीर नको, 24 तासांच्या आत मिळायला हवा- राजेश टोपे

| Updated on: Apr 16, 2021 | 8:59 PM

कोरोना चाचणीचा रिपोर्टला उशीर नको, 24 तासांच्या आत मिळायला हवा- राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना चाचणीचे रिपोर्टसुद्धा उशिराने मिळत आहेत. या कारणामुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘कोरोना चाचणीच्या रिपोर्टला जास्त उशीर होणे चुकीचे आहे. हे रिपोर्ट 24 तासांच्या आत मिळायला हवेत,’ असे म्हणाले आहेत. पाहा सविस्तर……..