
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 26 July 2021
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. भुदरगड तालुक्यातील पावसामुळे अनेक प्रमुख मार्गांसह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही घरातही पाणी शिरले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आचार्य चाणक्य म्हणतात, 15 वर्षांखालील मुलांना शिकवा पैशांची तत्व, कारण
नवऱ्यांनो आपल्याच बायकोवर प्रेम करा, ओवैसींच्या भर सभेतील विधान...
एअर होस्टेसची ट्रेनिंग सोडून, हातात घेतल ट्रकच स्टेअरिंग
हनुमान अंश चित्रपट 15 वेळा पाहिला, प्रत्येक वेळी रडल्या
पत्नी अदितीसोबत इंटिमेट सीन कसे शूट केले? सिद्धार्थचा खुलासा
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन