
Tungareshwar WaterFalls : तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; पोलिसांच्या आदेशाला हरताळ
सततच्या पावसामुळे वसईतील तुंगारेश्वर धबधबा (Tungareshwar WaterFalls) ओसाडूंन वाहत आहे. मात्र पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे.
सततच्या पावसामुळे वसईतील तुंगारेश्वर धबधबा ओसाडूंन वाहत आहे. मात्र पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. पोलिसांनी धबधब्यावर जाण्यास मज्जाव केला असताना देखील पर्यटक धबधबा परिसरात गर्दी करत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या आदेशाला पर्यटकांकडून हरताळ फासला जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा
दुष्काळात NCPच्या कार्यकर्त्यांचा बडेजावपणा; सुनेत्रा पवार येताच...
MS Dhoni: क्वार्टर नंबर E-25, कसे आहे महेंद्रसिंह धोनीचं ते घर?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
यंदा तुळशीच्या लग्नाचा मु्हूर्त कधी आहे? जाणून घ्या पूजा कशी करायची?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
राज्यपालांनी केली दुष्काळी परिस्थितीची पाहाणी
काळ नदीच्या पाण्यात लालसर तवंग; भरत गोगावले यांचा पाहणी दौरा!
नंदुरबारच्या मिरची बाजारपेठेत विक्रमी दरांचा तडका; दोन महिने आधीच हंगाम आटोपण्याची शक्यता
कार्तिक एकादशीनिमित्त विठुरायाच्या गजरात रंगली वारी
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन