
Tv9Vishesh | डोंगर कोसळला आणि गावच गायब झाले, वेदनादायक माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण
भीमाशंकरच्या कुशीत वसलेले इवलेसे माळीण गाव. माळीण गाव मंचरपासून 50 तर पुण्यापासून 125 किमी अंतरावर आहे. 30 जुलै 2014 रोजी डोंगराचा कडा कोसळून माळीण गायब झाले. मुसळधार पावसामुळे डोंगराचा कडा माळीण गावावर कोसळला. अचानक घडलेल्या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही.
भीमाशंकरच्या कुशीत वसलेले इवलेसे माळीण गाव. माळीण गाव मंचरपासून 50 तर पुण्यापासून 125 किमी अंतरावर आहे. 30 जुलै 2014 रोजी डोंगराचा कडा कोसळून माळीण गायब झाले. मुसळधार पावसामुळे डोंगराचा कडा माळीण गावावर कोसळला. अचानक घडलेल्या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात
संपूर्ण गावच ढिगाऱ्यात गाडले गेले. एसटी बसच्या कंडक्टरमुळे माळीण गावची घटना समोर आली होती. 40 कुटुंबातील 151 लोकांचा मृत्यू, तर 9 जण जखमी झाले आहेत. सलग 8 दिवस ढिगाऱ्याचे खोदकाम त्यातून 151 मृतदेह बाहेर काढले. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 8.50 लाखांची मदत देण्यात आली.
Related Video
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कंपन्यांबाबत घेतला उत्तम निर्णय
शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिरांना लागली लॉटरी, थेट उपसभापती...
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, शिंदे..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा