
ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा धक्का, सुचवलेली चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे. चिन्हावरून पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे. कारण ठाकरे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) आपली चिन्ह आणि पक्षाची नावं निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहेत. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे मिळावीत म्हणून प्रस्ताव देण्यात आला आहे. पण ती ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळण्याची शक्यता कमी आहे.उगवता सूर्य आणि त्रिशूल दोन्ही चिन्ह नाकारली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूल या दोन्ही चिन्हांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही दोन्ही गोठवलं जाण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 10, 2022 12:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इतक्या कमी जागेसाठी गायकाने मोजले 1 कोटी, कुठे खरेदी केलंय नवीन ऑफिस?
राष्ट्रपती आज देशाला संबोधित करणार, हे थेट कुठे आणि कधी पहायचं?
तुळजापुरात भाविकांच्या श्रद्धेशी खेळ? चक्क दिव्यातील तेलाची विक्री?
एअरपोर्ट, हायकोर्टासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी; दिल्लीत मोठी खळबळ
AUS vs BAN: बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने पहिल्या डावात केलं चीतपट
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ