
Corona Update | 1 मे पासून सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात होणार
1 मे पासून सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात होणार (Vaccination for all will begin on May 1, government of india)
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'META भाजपाचा बेटा!, काँग्रेसची सोशल खाती बंद, युवक काँग्रेसचे आंदोलन
गांधींच्या टीकेला चव्हाणांचं फोटोअस्त्र! घेतला खरपूस समाचार, म्हणाले..
शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो...पवारांच्या आमदाराला गोगावलेंची थेट ऑफर
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Vastu Shastra : स्वयंपाक करताना या चुका टाळाच, अन्यथा घरात येईल गरिबी
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची