
टोमॅटोनंतर लसूणचे दर 200 रुपये किलो; मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका!
जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे.आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.
मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे.आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई मध्ये भाज्यांच्या दरावर झाला आहे. मुंबईत काही भाज्यांचे दर हे वाढले आहेत, तर काही भाज्यांचे दर कमी दर कमी झाले आहेत. मुंबईत भाज्यांचे दर वर- खाली असले तरी लसूणचे दर गगनाला भिडले आहेत.मागच्या आठवड्यात लसूण 100 रुपये प्रति किलो होती, आता लसूण 180 ते 200 रुपये किलो झाली आहे. इतर भाज्यांचे दर कितीने वाढले आणि घटले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 05, 2023 11:25 AM
Related Video
एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात; दोन दिवसांच्या मुक्कामात काय घडणार?
सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी नको, मोदींसाठी मनसेची उपरोधिक पूजा
गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी
जपाननंतर नेपाळनेही घातली भारतीय आंब्यांवर बंदी? केंद्र सरकारने..
सोन्याची मोठी घसरण, भाव डायरेक्ट 1.50 लाखांखाली.. सर्वात स्वस्त कुठे?
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली