
Vijay Wadettiwar EXCLUSIVE | राज्यात 3 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज, विजय वडेट्टीवारांचे संकेत
मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले.
केव्हा लाँच होणार Tata Sierra EV? किती किंमत असणार पहा ?
इथे पत्नी नाही तर चक्क पती भाड्यानं मिळतात, सुंदर तरुणींची होते गर्दी
या चार गोष्टी, म्हणून 25 वर्षांपासून पुतिन रशियावर राज्य करतायत
थंडीत मेथीचे लाडू अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी
SMFG इंडिया क्रेडिटची महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी पगारी रजा
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
करमाळा घोटीच्या मनोहर धाम येथे दत्त जयंती उत्साहात, भंडाऱ्याची उधळण अन्...
मालेगावच्या जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर रिल स्टारांची स्टंटबाजी
सक्षम ताटेला मारण्यापूर्वी आरोपींकडून घराची रेकी, सीसीटीव्ही फुटेज समोर
धाराशीच्या तुळजापूर येथे स्ट्रॉंग रूमबाहेर सशस्त्र पहारा, राज्य राखीव पोलीस दल तैनात
तो येतो, उड्या मारतो, हल्ला करून पळून जातो, पुण्यात बिबट्याची दहशत