
Video : Mumbai Ganesh Visarjan 2021 | लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा Live
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होत आहे. मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे.
दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होत आहे. मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे. पण, दरवर्षीप्रमाणे यंदा भव्य मिरवणूक काढली जाणार नाही.
Published on: Sep 19, 2021 12:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
'देवदास'च्या सेटवर मनोज जोशींना आलेला ब्रेन स्ट्रोक, काय घडलं होतं?
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
भूताच्या ट्रॅकचा फज्जा? चोर निघालं मांजर, ‘तारक मेहता’ ट्रोल
लग्नानंतर अनिल कपूर यांची पत्नी एकटीच गेलेली हनीमूनला, अभिनेत्यानं..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...