Nawab Malik यांचा राजीनामा घेण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही : यशोमती ठाकूर
नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा नैतिक अधिकार भाजपला नसल्याचं प्रत्युत्तर महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा नैतिक अधिकार भाजपला नसल्याचं प्रत्युत्तर महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 20 कोटी रुपये कुणाकडून घेतले होते. इकबाल मिर्चीकडून भाजपनं देणगी म्हणून 20 कोटी घेतले होते, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. ही मंडळी सत्तेत येण्यासाठी हपापलेली आहे. सत्तेत येण्यासाठी त्यांच्याकडून नियोजन सुरु असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
