
Aurangabad : पुराच्या पाण्यात वाहून गेला तरुण, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगीमधून समोर आली आहे. हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगीमधून समोर आली आहे. हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या तरुणाचा शोध घेण्यात आला मात्र त्यात यश आले नाही. अखेर दुसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published on: Aug 06, 2022 11:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शंभवी साळे युवती प्रमुख, 29 युवा मोर्चा प्रदेश अधिकारी जाहीर
सूर्यकुमार यादवला मुंबई क्रिकेटमधून मोठा धक्का! खेळायचं होतं पण...
बिनधास्त करा लग्न... 8 ग्रॅम सोनं, रेशमी साडी घेऊन जा... सरकारची घोषणा
भारतीय खेळाडूंनी माफी मागावी, पाकिस्तानची अट; पण जे घडलं त्यानं...
सनी देओलचा डान्स, 'इजिप्शियन' चाल...'या' गाजलेल्या गाण्याची भन्नाट कथा
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....