LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील

Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : विधानभवनात आज नवनियुक्त 288 आमदारांपैकी 282 आमदारांचा शपथविधी संपन्न झालां. 6 आमदार गैरहजर राहिल्याने त्यांचा शपथविधी चेंबरमध्ये होणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज (बुधवार 27 नोव्हेंबर) बोलावण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकरांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ (Maharashtra MLA Oath Ceremony) दिली. यावेळी विधासभेतील 288 पैकी 282 आमदारांनी शपथ घेतली.

Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

उद्धव ठाकरेंसोबत महाविकासआघाडीचे 'हे' नेते घेणार शपथ

उद्या उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे नेते शपथ घेण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

27/11/2019,11:53PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब - सूत्र

उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती 

27/11/2019,11:52PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण

27/11/2019,10:52PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

आदित्य ठाकरेंनी मनमोहन सिंग आणि लालकृष्ण अडवाणींनाही दिलं शपथविधीचं आमंत्रण

27/11/2019,10:50PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली

27/11/2019,9:53PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

शपथविधीआधी आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना

27/11/2019,9:02PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपली

27/11/2019,8:46PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

उद्या मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार

उद्या मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. तर काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात यांचं आघाडीवर तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं नाव आघाडीवर आहे.

27/11/2019,4:53PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

बहुजन विकास आघाडीचे नेते शरद पवारांच्या भेटीला

बहुजन विकास आघाडीचे नेते ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केलं

27/11/2019,4:26PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

अजित पवारांनी सत्तेस सहभागी व्हावे, बारामतीत फलक

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी व्हावे. यासाठी बारामतीत कार्यकर्त्यांनी फलक लावला आहे. हे फलक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

27/11/2019,4:19PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचं राज ठाकरेंना निमंत्रण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे निमंत्रण राज ठाकरेंनाही देण्यात आले आहे. त्याोसबतच राज्यातल्या 500 शेतकऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, असं शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदेनी सांगितले.

27/11/2019,4:12PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

राष्ट्रवादीची बैठक संपली, अजित पवारही बैठकीला उपस्थित

27/11/2019,2:09PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

आता मुंबई महापालिकेतही महाविकासआघाडी?

राज्यातील शिवसेना,काँग्रेस, राष्ट्वादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात आल्यानंतर, मुंबई महापालिकेतीलही सत्ता समीकरणे बदलली जाणार आहे. महापालिकेत विरोधीपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या एप्रिल महिन्यात होणार्यात समित्यांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना सामावून घेत त्यांना दोन वैधानिक, दोन प्रभाग आणि दोन विशेष समित्या देण्याचा विचार असल्याची माहिती मिळत आहे. एप्रिलमध्ये समित्यांच्या निवडणूक आहेत यावेळी हा समावेश होऊ शकतो

27/11/2019,12:28PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

3 चाकावरील सरकार दीर्घकाळ चालणार : धनंजय मुंडे

महाराष्ट्रात हे सरकार 3 चाकावर आहे ते चालणार नाही असा आरोप भाजपकडून होतो, त्याच भाजपकडे याच्याआधी आमच्या सत्तेतील मित्रपक्ष होते, त्यावेळेला देखील हे सरकार चाललं आणि यावेळेस देखील हे सरकार चालणार आहे -धनंजय मुंडे

27/11/2019,12:25PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

जे काम सोपवतील, ते पार पाडू : आदित्य ठाकरे

मी आज आमदार म्हणून तुमच्याशी बोलतोय, ही मला संधी महाराष्ट्राने दिली त्याबद्दल आभार, नवा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे. सभागृहात तरुण चेहरे दिसले, योगेश कदम, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी, रोहित पवार अशा तरुणांसोबत काम करताना मजा येईल. मी सर्वात आधी मित्रपक्षांचे आभार मानेन, मंत्रिमंडळाबाबत ज्येष्ठ नेते ठरवतील, आम्हाला जे काम दिलं जाईल ते काम आम्ही करु, या दालनात महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ

27/11/2019,12:02PM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

शिवाजी पार्कात शपथविधीची जोरदार तयारी

शिवाजी पार्कवर नव्या सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू, उद्या संध्याकाळी पाच वाजता उध्दव ठाकरे घेणार शपथ, शपथविधीसाठी मंडप आणि स्टेजची व्यवस्था, शपथविधीची युद्धपातळीवर तयारी सुरू

27/11/2019,11:58AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

आदित्य ठाकरेंकडून ज्येष्ठ नेत्यांना हस्तांदोलन

27/11/2019,9:55AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

अमित देशमुख यांचा शपथविधी

27/11/2019,8:41AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी

27/11/2019,8:32AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

आशिष शेलार यांना शपथ

27/11/2019,8:32AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

गिरीश महाजन यांचा शपथविधी

27/11/2019,8:31AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

पृथ्वीराज चव्हाणांचा शपथविधी

27/11/2019,8:21AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

अजित पवार यांना आमदारकीची शपथ

27/11/2019,8:15AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

फडणवीसांचा शपथविधी

27/11/2019,8:09AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

शपथविधीला सुरुवात

27/11/2019,8:05AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

फडणवीसांचं जयंत पाटलांसोबत फोटोसेशन

27/11/2019,7:57AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

अजित पवार, धनंजय मुंडे विधीमंडळात

27/11/2019,7:57AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

सुप्रिया सुळेंकडून आदित्य ठाकरेंचं गळाभेट घेऊन स्वागत

27/11/2019,7:56AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

कोश्यारी यांची उचलबांगडी?

27/11/2019,7:54AM
Maharashtra MLA Oath Ceremony, LIVE | उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेणार

27/11/2019,7:54AM

महाविकासआघाडीच्या याचिकेवर दोन दिवस सुनावणी घेऊन सुप्रीम कोर्टाने काल (मंगळवारी) फडणवीस सरकारला 24 तासात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. परंतु दुपारीच आधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला. फडणवीस सरकारचा विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच अल्पजीवी ठरलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 28 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत कोणते आमदार मंत्रिपदाची शपथ (Maharashtra MLA Oath Ceremony) घेणार, हे अद्याप स्पष्ट नाही.

संबंधित बातम्या :

महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा, 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *