मंदार देसाई यांना पत्रकारिता क्षेत्रात चोवीस वर्षांचा अनुभव. राजकीय, क्राईम, मनोरंजन, शिक्षण क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा.सहारा समय मुंबई , Bloomberg utv, टीव्ही 9 मराठी मध्ये प्रोडूसर म्हणून कार्यरत आहेत.
टँकरच्या पाण्यावर भात पीक वाचवण्याची धडपड, शेतकरी राजा अडचणीत..
राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. समाधानकारक पाऊस राज्यात झाला नाही. त्यातच आता शेतकरी चिंतेत आहेत. पिके वाचवण्याचे मोठे आव्हान आज शेतकऱ्यांपुढे आले.
- Mandar Desai
- Updated on: Oct 12, 2026
- 9:00 am