Reporter Sumit Sarnaik

Reporter Sumit Sarnaik

Assistant Producer - TV9 Marathi

sumit.sarnaik@tv9.com
Follow On:
विदर्भ काँग्रेसमध्ये भूकंप, ‘मास लीडर’ असलेला माजी खासदार आज भाजपमध्ये; बावनकुळे यांची भविष्यवाणी खरी ठरणार!

विदर्भ काँग्रेसमध्ये भूकंप, ‘मास लीडर’ असलेला माजी खासदार आज भाजपमध्ये; बावनकुळे यांची भविष्यवाणी खरी ठरणार!

तीनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं. बड्या राजकीय प्रवेशामुळे अनेकांना धक्के बसतील असा दावा बावनकुळे यांनी केला होता. त्यानुसार आज अनंतराव देशमुख यांचा भाजपप्रवेश होत आहे.

खरंच सांगतो, तेव्हा मनात एक धाकधूक होती… राज ठाकरे असं का म्हणाले?; सभेचा टीझर जारी

खरंच सांगतो, तेव्हा मनात एक धाकधूक होती… राज ठाकरे असं का म्हणाले?; सभेचा टीझर जारी

दुसऱ्या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. त्यानंतर गाणं सुरू होतं. मनसे... रारा रारा रारारा... असं गाणं सुरू होतं. त्यानंतर राज ठाकरे सभेला संबोधित करताना दिसत आहेत.

जागतिक महिला दिनी मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर; राज ठाकरे म्हणाले, महिलांनो, आता तुम्ही…

जागतिक महिला दिनी मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर; राज ठाकरे म्हणाले, महिलांनो, आता तुम्ही…

आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे.

पुणे विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाची जीत, कुणाची हार ? काय सांगताहेत राजकीय गणितं

पुणे विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाची जीत, कुणाची हार ? काय सांगताहेत राजकीय गणितं

निवडणूक म्हटलं की नाराजी नाट्य हे आलेच. मग तो कोणताही पक्ष असो. भाजप याला काही प्रमाणात अपवाद म्हणता येईल. स्वपक्षात बंडखोरांना समज किंवा अन्य कुठल्या मार्गाने कसे शांत करायचे किंवा बंडखोरी होऊ द्यायची नाही हे भाजपला चांगल्या प्रकारे जमते.

BREAKING : राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

BREAKING : राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झालाय. प्रज्ञा सातव यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

विधानपरिषद निवडणूक आणि वाद, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचे नवे समीकरण ?

विधानपरिषद निवडणूक आणि वाद, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचे नवे समीकरण ?

महाराष्ट्रात आता विधान परिषदेच्या निवडणुका आणि घोळ हे काही नवीन राहिले नाही. जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडून आणला याचा साक्षीदार संपूर्ण देश आहे.

2004 सालाची मुख्यमंत्रीपदाची हुकलेली संधी आणि अजित दादा यांची खंत

2004 सालाची मुख्यमंत्रीपदाची हुकलेली संधी आणि अजित दादा यांची खंत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला किती महत्त्व आहे हे काही वेगळे सांगायला नको. कारण असे म्हणतात की देशाच्या पंतप्रधानानंतर सगळ्यात महत्त्वाचे पद जर कोणते असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद. हे पद आपल्या पक्षाच्या ताब्यात राहावे यासाठी सर्व पक्षाकडून प्रयत्न सातत्याने होत असतात.

शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात ‘जन आक्रोश’; दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणणार; काय आहेत मागण्या?

शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात ‘जन आक्रोश’; दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणणार; काय आहेत मागण्या?

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये धर्मगुरूंसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत.

मोठी बातमी! प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

मोठी बातमी! प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाची परेड होत असते. दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते.

काल इशारा आज अॅक्शन! आधी अनिल परब आता ‘यांचा’ नंबर, किरीट सोमय्या थेट पोलीस स्टेशनमध्ये

काल इशारा आज अॅक्शन! आधी अनिल परब आता ‘यांचा’ नंबर, किरीट सोमय्या थेट पोलीस स्टेशनमध्ये

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते किरिट सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी तक्रार दाखल केली आहे...

बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.