Honda ची मोठी स्पेस असलेली कार, गाडीतली सीट घरातल्या बेडसारखी सरळ करता येणार

होंडा एका नवीन कारवर काम करत आहे, जी चांगल्या स्पेससह सादर केली जाणार आहे. या कारचे नाव 2022 Honda Step WGN minivan असून ही एक प्रकारची मिनी व्हॅन आहे.

Jan 10, 2022 | 1:46 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 10, 2022 | 1:46 PM

होंडा एका नवीन कारवर काम करत आहे, जी चांगल्या स्पेससह सादर केली जाणार आहे. या कारचे नाव 2022 Honda Step WGN minivan असून ही एक प्रकारची मिनी व्हॅन आहे.

होंडा एका नवीन कारवर काम करत आहे, जी चांगल्या स्पेससह सादर केली जाणार आहे. या कारचे नाव 2022 Honda Step WGN minivan असून ही एक प्रकारची मिनी व्हॅन आहे.

1 / 6
यामध्ये दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीटचा वापर केला जाईल, जी एका जागेवरुन दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल. ही सीट घरातल्या पलंगाप्रमाणे रिक्लाइन होऊ शकते. यामध्ये तिसर्‍या रांगेतील सीट्स मागच्या बाजूला झुकवता येतील. जेणेकरुन या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना अधिक कम्फर्ट मिळेल.

2 / 6
होंडा ही प्रीमियर कार पहिल्यांदा जपानी बाजारात सादर करणार आहे. ही कार बाजारात टोयोटा नोहा, वॉक्सी आणि निसान सेरेना यांच्याशी स्पर्धा करेल. या सर्व एक प्रकारच्या कार आहेत ज्यामध्ये मोठी स्पेस आहे.

3 / 6
होंडाची ही मिनी व्हॅन Step WGN Air, स्पाडा (Spada) आणि स्पाडा प्रीमियम लाइन (Spada Premium Line) या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केली जाईल.

4 / 6
होंडाच्या या कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, ही खूप जागा असलेली कार आहे. या कारच्या आत असलेल्या प्रत्येक सीटवरून ओपन व्ह्यूचा आनंद लुटता येतो.

5 / 6
या आगामी Honda कारचे दरवाजे जसे आपण मारुती ओम्नी किंवा किया कार्निवलमध्ये पाहिले होते तसे उघडले जातील. जपानमध्ये या प्रकारच्या गेटला वाकू-वाकू गेट म्हणतात.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें