सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

90's मधील बजाज चेतक (Bajaj Chetak) स्कूटरची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि त्याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी कंपनीने या स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हेरिएंट सादर केलं आहे.

Jan 06, 2022 | 2:55 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 06, 2022 | 2:55 PM

90's मधील बजाज चेतक (Bajaj Chetak) स्कूटरची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि त्याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी कंपनीने या स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हेरिएंट सादर केलं आहे.

90's मधील बजाज चेतक (Bajaj Chetak) स्कूटरची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि त्याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी कंपनीने या स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हेरिएंट सादर केलं आहे.

1 / 6
आता ही स्कूटर भारतातील दोन नवीन शहरांमध्येही उपलब्ध होणार आहे. ही स्कूटर पुणे आणि बंगळुरूमध्ये आधीच उपलब्ध आहे. अलीकडेच ही स्कूटर मुंबईच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्टेड करण्यात आली आहे.

2 / 6
आता ही स्कूटर KTM अंधेरी आणि KTM वाशी या दोन अधिकृत आऊटलेट्समध्ये प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल.

3 / 6
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर सध्या अर्बन आणि प्रीमियम अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 3.8kW मोटर आहे, जी 3kWh IP67 लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे.

4 / 6
ही स्कूटर ताशी 70 किलोमीटरच्या टॉप स्पीडने धावू शकते, एवढेच नाही तर इको मोडवर ही स्कूटर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज देते.

5 / 6
कंपनीने आधीच जाहीर केले आहे की 2022 पर्यंत ही स्कूटर 22 नवीन शहरांमध्ये सादर करण्याची त्यांची योजना आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये आणखी एक स्कूटर सादर करण्याचं प्लॅनिंग कंपनीने केलं आहे. ही नवीन स्कूटर नवीन बॅटरी बॅकअपसह येईल.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें