AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 3.50 लाखात घरी आणा ही नवीन कार, देते 34 किमी मायलेज, घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी

आता सर्व सामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार. 3.50 लाख रुपयांमध्ये घरी आणि ही जबरदस्त कार. जबरदस्त फीचर्ससह देते 34 किमी मायलेज.

| Updated on: Aug 25, 2026 | 1:52 PM
Share
प्रत्येकाचं स्वतःची कार घेण्याचं स्वप्न असतं. मात्र वाढती महागाई, कारच्या किमती आणि दरमहा येणारा खर्च पाहता अनेकांचं हे स्वप्न लांबणीवर पडतं. पण योग्य बजेट, पुरेसं डाउन पेमेंट आणि नियोजन केल्यास 30 हजार रुपये मासिक पगार असतानाही कार खरेदीचा विचार करता येऊ शकतो.

1 / 5
विशेष म्हणजे बजेट कार आणि CNG मॉडेल्समुळे हा पर्याय मध्यमवर्गीयांसाठी तुलनेने सोपा होऊ शकतो. सुमारे 5 लाख रुपयांच्या कारसाठी शक्य असल्यास 1 ते 1.50 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास कर्जाची रक्कम कमी करता येते. उर्वरित रकमेसाठी बँकेकडून कार लोन घेतल्यास EMI तुलनेने कमी राहण्यास मदत होऊ शकते.

2 / 5
Maruti Suzukiची Alto K10 ही देशातील बजेट कारच्या पर्यायांपैकी एक आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.70 लाख रुपयांपासून असल्याने कमी बजेटमध्ये नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ती पर्याय ठरू शकते.

3 / 5
Maruti Suzuki S-Presso हीदेखील कमी बजेटमधील कार आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.50 लाख रुपयांपासून असल्याने कमी किमतीत कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.

4 / 5
Tata Motors ची Tata Tiago हीदेखील बजेटमध्ये येणारी लोकप्रिय कार आहे. तिच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4.69 लाख रुपयांपासून असल्याचे नमूद केले जाते. मात्र मुंबईसारख्या शहरात RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्कांमुळे ऑन-रोड किंमत वाढते.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला