AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MG Hector हेक्टरचं आलं वादळं; लूकच एकदम किलर

MG Hector Black Storm Edition : भारतीय बाजारात MG Hector ने काळ्या रंगाच्या थीमवर ब्लॅकस्टॉर्म एडिशन बाजारात उतरवली आहे. कसे आहे या कारचे डिझाईन, फीचर्स, इंजिन आणि किंमतीविषयी जाणून घ्या...

| Updated on: Apr 11, 2024 | 4:11 PM
Share
ब्लॅकस्टॉर्म एडिशन काळ्या रंगांच्या थीमवर आधारीत आहे. स्टँडर्ड मॉडलमध्ये क्रोम वर्कच्या ऐवजी गन-मेटल फिनिशिंग मिळेल. याशिवाय विंग मिरर, हँडलँप आणि ब्रेक कॅलीपर्स लालरंगात हायलाईट करण्यात आले आहे. या  SUV मध्ये 18 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे.

1 / 5
ही प्रीमियम SUV तीन आसनी पर्यायात मिळत आहे. यामध्ये  5-सीटर, 6-सीटर आणि 7-सीटर मॉडल उपलब्ध आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायात खरेदी करता येईल. या एडिशनमध्ये पेट्रोल+मॅन्युअलचा पर्याय देण्यात आलेला नाही.

2 / 5
Hector Blackstorm Edition मध्ये 14 इंचाची पोट्रेट टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनॉरमिक सनरूफ, LED टेललँप, LED प्रोजेक्टर हेडलँम्प, वायरलेस फोन चार्जर, ॲपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

3 / 5
नवीन हेक्टरला 1.5 लिटर टर्बो पेट्रोल-CVT आणि 2.0 लिटर डिझल-मॅन्युअल इंजिन गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन 143bhp ची पॉवर आणि डिझेल इंजिनला 170bhp पॉवर जनरेट करते.

नवीन हेक्टरला 1.5 लिटर टर्बो पेट्रोल-CVT आणि 2.0 लिटर डिझल-मॅन्युअल इंजिन गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन 143bhp ची पॉवर आणि डिझेल इंजिनला 170bhp पॉवर जनरेट करते.

4 / 5
हेक्टरला ब्लॅकस्टॉर्म ॲडिशन, स्टँडर्ड मॉडलपेक्षा 25 हजार रुपयांनी महाग आहे. पेट्रोल-सीव्हीटी व्हेरिएंटची किंमत  21.25 लाखापासून सुरु होते. डिझेल-मॅन्युअल ट्रान्समिशनच्या   6-सीटर मॉडेलची किंमत 22.76 लाख रुपये आहे.  या किंमतीत फरक पडू शकतो.

5 / 5
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी