दिवसाला गुंतवा 130 रुपये आणि मिळवा लाखोंचा फायदा, धमाकेदार आहे LIC ची योजना

एलआयसीत लहान मुलांसाठीही आकर्षक योजना आहेत. त्यापैकी एक म्हणजे जीवन तरुण योजना (Lic Jeevan Tarun Plan).

Mar 26, 2021 | 2:58 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Mar 26, 2021 | 2:58 PM

या योजनेंतर्गत किमान मासिक पेन्शन 100 रुपये आणि वर्षाकाठी 12000 रुपये असेल. जास्तीत जास्त मासिक पेन्शन 9250 रुपये आणि वार्षिक 1 लाख 11 हजार रुपये असेल. तुम्हाला 1000 ची मासिक पेन्शन हवे असल्यास तुम्हाला किमान 1.62 लाख रुपये जमा करावे लागतील. वर्षाकाठी 12 हजार पेन्शन घेतल्यावर तुम्हाला 1.56 लाख रुपये जमा करावे लागतील. जर मासिक 9250 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर त्यांना 15 लाख रुपये जमा करावे लागतील आणि जर त्यांना वार्षिक 1.11 लाख रुपये पेन्शन पाहिजे असेल, तर त्यांना 14.50 रुपये जमा करावे लागतील.

1 / 9
सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार थकबाकीचा लाभ

2 / 9
यासाठी जास्तीत जास्त लोक आयकर विवरणपत्र भरतात, त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयटीआरशी संबंधित अनेक कठोर नियम प्रदान केले आहेत. या वेळी टीडीएस वाचविण्यासाठी आयटीआर दाखल न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सरकारने केली आहे. आपणही हे करत असल्यास सावधगिरी बाळगा. करदात्यांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आयकर कायदा 1961मध्ये कलम 206AB जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे.

3 / 9
गरज असल्यास निवृत्ती निधीचा करु शकता वापर

4 / 9
65 वर्षांच्या इतिहासात एलआयसीला सर्वाधिक नफा

5 / 9
कसा भराल प्रीमियम - जीवन तरुण योजनेंतर्गत तुम्ही दरमहा प्रीमियम भरू शकता. इतकंच नाहीतर दर 6 महिन्यांनी आणि दर तीन महिन्यांनीदेखील प्रीमियम भरू शकता. योजनेंतर्गत 2 टक्के प्रीमियम वार्षिक मोडमध्ये आणि 1 टक्के अर्धवार्षिक मोडमध्ये घेता येऊ शकतात.

6 / 9
या योजनेतून तुम्ही रोज 150 रुपये किंवा महिन्याला 4500 रुपये जोडून 7.5 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. या योजनेची किमान निश्चित रक्कम 75000 रुपये आहे.

7 / 9
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

8 / 9
दिवसाला गुंतवा 130 रुपये आणि मिळवा लाखोंचा फायदा, धमाकेदार आहे LIC ची योजना

9 / 9

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें