3338 मीटर लांब बोगद्यातून ट्रेन जाणार, पश्चिम मध्य रेल्वे येथे बनवतेय बोगदा
रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून ही माहिती दिलीय. ब्रॉड गेज सिंगल लाईन भूमिगत रेल्वे बोगदा क्रमांक एक गोविंदगड-बागवार स्थानकांदरम्यान बांधण्यात येत आहे, जे रेवा-सिधीदरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत बांधले जाणार आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
