AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: आता नेमकं करावं तरी काय? आज सोन्याचे भाव चांगेच कोसळले, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांनी सोने खरेदी करु नका असे आवाहन केले. त्यानंतर आता नागरिकांना नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे. आज सोन्याचा भाव चांगलाच उतरला असल्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडला आहे.

| Updated on: May 16, 2026 | 3:42 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांनी सोने खरेदी करु नका असे आवाहन केले. त्यानंतर आता नागरिकांना नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे.

1 / 5
आज सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात 4 हजार तर चांदीच्या दरात तब्बल 26 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात 4 हजार तर चांदीच्या दरात तब्बल 26 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

2 / 5
10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 70 हजार 890 रुपयांवर पोहोचले आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 70 हजार 890 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 5
मोदींच्या आवाहनानंतर जुने दागिने मोड करून नव्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याची विक्रेत्यांची माहिती दिली आहे.

मोदींच्या आवाहनानंतर जुने दागिने मोड करून नव्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याची विक्रेत्यांची माहिती दिली आहे.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.