AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी किल्लेकर स्पष्टच म्हणाली, नवऱ्यासोबत फोटो शेअर नाही करत, कारण…

मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धत जान्हवी किल्लेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री ट्रोलर्सच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलं आहे. सतत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर आता तर, जान्हवीने स्पष्टच सांगितलं आहे.

| Updated on: May 16, 2026 | 2:17 PM
Share
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. प्रसिद्ध वाढल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. नुकताच जान्हवीने मुलासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

1 / 5
फोटोमध्ये जान्हवी आणि तिचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये मज्जा मस्ती करताना दिसते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाले. पण काही नेटकऱ्यांनी दोघांचे फोटो खडकले. ज्यामुळे कमेंट करत अनेकांनी जान्हवी हिला प्रश्न विचारले.

2 / 5
तू कधी तुझ्या नवऱ्यासोबत फोटो पोस्ट का करत नाही? यावर जान्हवीने देखील स्पष्ट उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, 'त्यांनी फोटो काढायला आणि पोस्ट करायला आवडत नाही. कारण काही मुर्ख लोकं त्याला ट्रोल करायला मोकळे असतात. त्यामुळे आम्ही फोटो काढत नाही...' असं जान्हवी म्हणाली.

3 / 5
जान्हवी हिने अनेक मालिका आणि अल्बममध्ये काम केलं आहे. पण 'आई माझी काळुबाई' या मालिकेमुळे तिच्या लोकप्रियेत अधिक वाढ झाली. 'बिग बॉस'मुळे देखील जान्हवी हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आता अभिनेत्रीला कोणत्याच ओळखीची गरज नाही.

4 / 5
जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं